‘प्रसाद’ योजनेंतर्गत श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचा प्रस्ताव सादर करा :पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या ‘प्रसाद’ योजनेंतर्गत श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील दूरदृष्य […]