प्राथमिक शाळा दिल्लीच्या धर्तीवर बांधणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ..!

कोल्हापूर/प्रतिनिधी: प्राथमिक शाळा दिल्लीच्या धर्तीवर बांधणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. करंबळी ता. गडहिंग्लज येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. येथील श्री. बाळनाथ दूध संस्थेचा सुवर्णमहोत्सव, श्री. महालक्ष्मी दूध संस्थेचे उद्घाटन, […]