फ्रान्स येथे झालेल्या १० इंटरनॅशनल चित्रकला स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील दिव्यांग तरुणाची सुवर्ण पदकाला गवसणी.

(अनिल खंडागळे-प्रतिनिधी) रायगड :- रायगड जिल्ह्यातील पाली-सुधागड येथील तळई गावचा सुपुत्र चेतन पाशिलकर या तरूणाने आपल्या मेहनतीच्या आणि अथक परिश्रमाच्या जोरावर फ्रान्स येथे झालेल्या “१० व्या इंटरनॅशनल एबीलिंम्पिक्स चित्रकला स्पर्धेत” पहिले सुवर्ण पदक पटकावुन नवा […]