बँकांनी ‘झिरो पेंडन्सी’ मोहीम राबवून सर्व कर्ज प्रकरणे मार्चअखेर निकाली काढावीत -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : जिल्ह्यातील लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकांनी ‘झिरो पेंडन्सी’ मोहीम राबवून सर्व कर्ज प्रकरणे मार्च अखेर निकाली काढावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. जिल्हास्तरीय सल्लागार व […]