स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बोधचिन्हाच्या स्टँडीचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते अनावरण

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२५ : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करुन स्वातंत्र्य लढ्यातील आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बोधचिन्ह स्टँडी तयार करण्यात आली असून […]