भाजप कडून देशाला हुकूमशाही कडे घेऊन जायचा प्रयत्न : पालकमंत्री सतेज पाटील

विशेष वृत्त:अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१७ : केंद्रातील भाजपच्या हुकूमशाही आणि दबावतंत्रविरोधात आज कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी तर्फे कोल्हापुरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले राहुलजी गांधी यांनी […]