Weather Updates: भारतीय हवामान वेधशाळेच्या अंदाजानुसार नागरिकांना सावधानतेचा इशारा…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी, दि.०६ : भारतीय हवामान वेधशाळेने जिल्ह्याकरिता वर्तवलेल्या अंदाजानुसार ९ जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: ८ जुलै पर्यंत रेड अलर्ट व ९ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी […]