विराट कोहली आज श्रीलंकेविरुद्ध कसोटी करिअरमधील १००वी कसोटी खेळणार…!

विशेष वृत्त,अजय शिंगे- मोहाली : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. चार मार्च रोजी दोन्ही संघातील पहिली कसोटी आयएस बिंद्रा क्रिकेट मैदानावर होणार आहे. ही कसोटी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची १००वी […]