मकर संक्रांती-भोगी दिवस पौष्टिक तृणधान्य दिन उत्साहाने साजरा करण्याचे कृषि विभागाचे आवाहन…..!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मकर संक्रांती-भोगी हा दिवस राज्यामध्ये “पौष्टिक तृणधान्य […]