मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक : श्रीकांत देशपांडे

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. २२: चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाकरिता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नाला, विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी साथ देवून मतदानाची […]