दगडाने ठेचून कोल्हापुरातील तरुणाचा खून…

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील मयुरेश यशवंत चव्हाण वय ३०, रा. भेंडवडे. ता. हातकणंगले या तरुणाचा सांगलीत दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मयुरेश हा कामासाठी सांगलीत राहत होता. सांगलीतील […]