राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर संपन्न….!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त,महाआरोग्य शिबिर सागलीवाडी येथील ल.पा.पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ.जयंतरावजी पाटील साहेब व उदघाटक महापालिकेचे आयुक्त मा.सुनिल पवार हे प्रमुख […]