महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा वैद्यकीय हसन मुश्रीफ यांनी केली. यावेळी उपस्थित मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, माजी खासदार संजय […]
