महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लुपीन डायग्नोस्टीक नव्या व्हेंचर्सचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.०१ : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लुपीन डायग्नोस्टीक नव्या व्हेंचर्सचे आज आमदार मा.ऋतुराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी बोलताना लुपिन डायग्नोस्टिकचे रोनीत कापशे, व कौशल्या कापशे यांनी लुपिन डायग्नोस्टिक बद्दल माहिती दिली. […]