महिना अखेर पर्यंत शहरातील रस्ते दर्जेदार होतील : आमदार राजेश क्षीरसागर
Media control news network बिनखांबी गणेश मंदिर ते निवृत्ती चौक रस्त्यासाठी रु.४४ लाखांचा निधी कोल्हापूर दि.०७ : कोल्हापूर शहरातील रस्ते चांगले व सुस्थितीत असावेत याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे. यासाठी वारंवार महानगरपालिका प्रशासनासोबत बैठका, […]
