माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत व्यतीत करुन शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम दि. १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या […]