सोशल मीडियावर स्टंट करणं पडणार महागात….

पुणे : पुण्यातील जीवघेणा स्टंट तरुण आणि तरुणीला चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. या दोघांवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि पोलिसांचे त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातील या व्हायरल रीलमधील तरुणाचं नाव मिहीर […]