मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापुरात….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वातील आदरांजली सभे साठी उद्या दि.६मे रोजी सकाळी १०:३० वाजता मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर मध्ये येत आहेत.शाहू मिल येथे आदरांजली सभा होणार आहे यासाठी उपमुख्यमंत्री […]