युक्रने मध्ये अडकलेल्या भारतीय लोकांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त…!

Media Control Online : युक्रेनमध्ये सुमारे २० हजारांहून अधिक भारतीय अडकले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यातही वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला का पसंती देतात, य़ाचे उत्तर म्हणजे […]