युवा पत्रकार संघ रोहा तालुका “अध्यक्षपदी अमर पवार” आणि “सचिवपदी अनिल खंडागळे” यांची नियुक्ती…!

दिपक भगत रायगड जिल्हा प्रतिनिधी रोहा-प्रतिनीधी : रोहा तालुक्यात समाजिक कार्यात अग्रेसर असणारे तरुण,आपल्या सामाजिक कार्यातून अनेक सामान्य लोकांच्या हक्कासाठी प्रयत्नशील असणारे “अमर पवार आणि अनिल खंडागळे” यांची नुकतीच “युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य-संस्थापक तथा […]