रक्ताचं नातं नसतानाही मनाचं नातं जपणारा ‘जावेद’… यास… माणसं जोडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
media control news network विशेष वृत्त : काही नाती रक्ताची असतात, तर काही नाती मनाने जोडली जातात. रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकी, विश्वास, आपुलकी आणि जिव्हाळ्याने निर्माण झालेल्या नात्यांचे बंध अधिक घट्ट असतात. अशाच मनाच्या नात्यातून माझा […]
