रस्ते विकास प्राधिकर्णाच्या दुर्लक्ष्यामुळे वाठार उड्डाण पुलाखालील प्रवेशद्वाराला विद्रुपीकरनाची कळा..

उपसंपादक: प्रकाश कांबळे पुणे बेंगलोर महामार्गातील चौपदरीकरणातील त्रुटींमुळे व सदोष ड्रेनेज व्यवस्थेमुळे वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथील उड्डाणपुलाला पावसाळ्यात तलावाचे रूप प्राप्त झाले आहे. पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी पसरली आहे तर डासांचे साम्राज्य निर्माण […]