विशाळगडावर घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे खूप वेदना झाल्या : खा.शाहू महाराज छत्रपती

कोल्हापूर : विशाळगड येथील अतिक्रमणे हटवण्याच्या निमित्ताने झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा असून घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना घडली, हे […]

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर दि.26 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या लोकाभिमूख कामासाठी त्यांना भारतरत्न मिळावा अशी सर्व स्तरावरून मागणी होत आहे. यासाठी आपण राज्यशासनाकडून केंद्र शासनाकडे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देणेसाठी मागणी करणार असल्याचे […]

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ येथील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर […]

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने 25 ते 30 जून 2024 दरम्यान शोभायात्रा, व्याख्याने, परिसंवाद, वृक्षारोपण, बचतगटांचा मेळावा, हेरिटेज वॉक असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून यात […]

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी निमित्त महापालिकेच्यावतीने शहरात स्वच्छता मोहिम…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी निमित्त महापालिकेच्यावतीने शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, मार्केट परिसर, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक स्थळे व स्मारक परिसर या ठिकाणांची स्वच्छता करण्यात येत आहे. ‍हि स्वच्छता मोहिम मंगळवार, दि.१९ […]