वेळ आल्यावर भाजपाला योग्य उत्तर दिले जाईल : संकल्प सभेत शरद पवार यांचा भाजप वर हल्लाबोल…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रागतिक महाराष्ट्राचा संकल्प घेणारी भव्य संकल्प सभा आज प्रचंड जनसमूहाच्या उपस्थितीत कोल्हापूरमधील तपोवन मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार याच्या प्रमुख उपस्थितीत […]