कोल्हापूर डेव्हलपमेंट सेंटर दिल्लीत सुरू : राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांची माहितीराज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिति

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी, कारखानदारीला चालना देण्यासाठी नवी दिल्लीत ’कोल्हापूर डेव्हलपमेंट सेंटर’सुरू करण्यात येत आहे. कोल्हापूर डेव्हलपमेंट सेंटरशी संलग्न असल्यास उद्योजक-कारखानदारांना आणि स्वयंसेवी संस्थांना आपल्या प्रोजेक्टच्या कामासाठी दिल्लीलाही येण्याची आवश्यकता नाही. कारण कोल्हापुरातील […]