आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शपथ घेतो की स्वराजाच्या उभारणीनंतर महाराजांनी जी सुराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला त्याला अनुसरुन महाराष्ट्रात सुराज्य व्हावं म्हणून प्रयत्नाची पराकाष्टा करू : राज ठाकरे

मुंबई प्रतिनिधी : तिथीनुसार आलेल्या शिवजयंतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील शिवाजी पार्कात सोहळ्याचे आयोजन केलं आहे. शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थिती सोहळा साजरा होत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी शिवजयंतीसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद […]