Weather Updates:राधानगरी धरणातून १३५० क्युसेक विसर्ग सुरू…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.११ : जिल्ह्यातील राधानगरी धरणात १२४.१७२ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी […]