गोरगरिबांच्या कल्याणाच्या योजना झोपडीपर्यंत पोहोचवा:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्त्यांना आवाहन..!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि. ३० : गोरगरीब बहुजनांचा पक्ष ही राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख आहे. गोरगरिबांच्या कल्याणाच्या योजना झोपडीपर्यंत पोहोचवा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले. कागलमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. […]