रोटरी क्लब ऑफ करवीर आणि प्रिन्सेस पदमाराजे गर्ल्स हायस्कुल यांच्या तर्फे वनसंवर्धन दिनानिमित्त इ वेस्ट विषयी जनजागृती आणि संकलन हा उपक्रम पार पडला….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ करवीर आणि प्रिन्सेस पदमाराजे गर्ल्स हायस्कुल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इ वेस्ट विषयी जनजागृती आणि संकलन हा उपक्रम राम गणेश गडकरी हाॅल येथे उत्साहात पार पडला. […]