लाच स्वीकारताना महिला अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले…

कोल्हापूर : अन्न पदार्थाच्या बाबत कारवाई करू नये यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अन्न व औषध प्रशासन विभागातील महिला अधिकाऱ्यास शुक्रवारी लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले. किर्ती धनाजी देशमुख असे कारवाई झालेल्या […]