लाडक्या भावांसाठीही आली योजना : दरमहा मिळणार एवढी रक्कम….

PANDHAPUR (AJAY SHINGE ) ; राज्य सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना थेट खात्यावर दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. सध्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून लाडक्या […]