लिपिक असतानाही मनपा निवडणूक विभागात बी एलओ आस्थापना पदावर ठाण मांडून बसलेल्या गणेश आवले याची चौकशी करुन निलंबित करा – कोल्हापुर शहर व जिल्हा नागरी कृती समितीची मागणी….!

विशेष वृत्त जावेद देवडी कोल्हापुर : कोल्हापुर महानगरपालिकेत कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या आणि सध्या गेल्या पाच वर्षापासून निवडणूक विभागाकडे बी एलओ आस्थापना या पदावर ठाण मांडून बसलेल्या गणेश दाविद आवले याची संबंधित पदासाठी पात्रता […]