अण्णाभाऊंनी बहुजन समाजाच्या जागृतीसाठी आयुष्य वेचले : शिवश्री बाळासाहेब पाटील

कोल्हापूर /अजय शिंगे – साळोखे नगर येथील विद्यावर्धिनी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित विद्यामंदिर शाहूपुरी( कोपार्डेकर शाळा) या शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे […]