वंचित उपेक्षित गरिबांचे “आधारवड” सामाजिक कार्यकर्ते आजम जमादार यांना रोटरी तर्फे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले…..

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्स, तर्फे २०२३ या वर्षा साठीचे ‘ सामाजिक, व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार’ २० मे रोजी प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सहाय्यक प्रांतपाल रो. सुजाता लोहिया […]