वडगांव हायस्कूल १९९९ च्या १०वी बॅच चा स्नेह संमेलन उत्साहात संपन्न…!

विशेष वृत्त शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : वडगांव हायस्कूल वडगाव १० वी १९९९ बॅचचा स्नेह संमेलन मिणचे येथील हॉटेल सिल्वर कॅसल येथे आज मोठया उत्साहात पार पडले ५० मित्र मैत्रिणी यावेळी उपस्थित होते जुने मित्र मैत्रिणी […]