वरसे ग्रामपंचायतमधील युवा नेतृत्व अमित मोहिते यांची वरसे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बिनविरोध निवड.

(दिपक भगत-रोहा प्रतिनिधी):-गेली अनेक वर्षे राजकारणाच्या माध्यमातुन समाजकारण करणारे निवी गावाचे युवक अमित मोहिते यांची प्रतिष्ठित समजल्या जाणा-या ग्रुप ग्रामपंचायत वरसे सरपंचपदी आज बिनविरोध निवड झाली.विभागातील एका तरुण,तडफदार नेतृत्वाला सरपंचपदाची जबाबदारी मिळाल्याने निवी गावासह […]