महिलांवरील अत्याचाराला आळा बसण्यासाठी लवकरच “शक्ती कायदा जागृती समिती”विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Media Control News: महिलांवरील अत्याचाराला आळा बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘शक्ती फौजदारी कायदे सुधारणा’ विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईपर्यंत प्रचार व प्रसिध्दी केली तर या कायद्याची माहिती सर्वसामान्य […]