स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास.
अनेक मंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या, मात्र आम्ही विकासकामे करून दाखवली, विरोधकांना टोला

कोल्हापूर प्रतिनिधी/ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचीच सत्ता येईल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. महाडिक यांच्या नियोजनातून नागदेववाडी परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेसाठी […]