माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त लक्षतिर्थ वसाहमध्ये आयोजित विविध स्पर्धांना महिलांचा प्रतिसाद

कोल्हापूर/प्रतिनिधी: माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त लक्षतिर्थ वसाहतमध्ये भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं, रांगोळी स्पर्धेसह विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. भागीरथी महिला संस्थेच्या सदस्या शिवानी […]