शाहरुखखान अब्दुलबारी गडवाले जिल्हा सरचिट -भा.ज.पा. अल्पसंख्यांक मोर्चा, यांचीविशेष कार्यकारी अधिकारपदी नियुक्ती

शाहरुखखान अब्दुलबारी गडवाले जिल्हा सरचिट -भा.ज.पा. अल्पसंख्यांक मोर्चा, यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. असे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी पत्राद्वारे कळवले आहे. पत्रामध्ये- हे पद समाजातील सर्वसामान्य नागरीकांच्या हितासाठी […]