व्यवसाय वृद्धीसाठी यापुढेही उपक्रम राबविणार राजेश राठोड – गुजरी सुवर्ण जत्रेची उलाढालीने सांगता

कोल्हापूर/प्रतिनिधी : सुवर्ण कारागीर व सराफ व्यावसायिकांच्या वृद्धीसाठी यापुढेही असे विविध उपक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी आज केले गुजरी येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व समारंभात जिल्हा […]