शंभर सेकंद लोकराजासाठी…. शंभर सेकंद कृतज्ञतेचे जागृती पथनाट्याचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : ६ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजता लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना १०० सेकंद आदरांजली वाहण्यात येणार आहे. दि न्यू एज्यूकेशन संस्थेमार्फत विविध ठिकाणी जागृती पथनाट्य सादर करण्यात येणार असून या […]