शिक्षकांच्या न्यायहक्कांसाठी कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा विश्वास बळावला!
पाच जिल्ह्यांत सकारात्मक चर्चा; शिक्षकांच्या प्रश्नांना विधान परिषदेत न्याय मिळण्याची अपेक्षा कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या विजयाबाबत शिक्षक वर्गातून आशावादी सूर उमटत असल्याचे चित्र दिसून येत […]
