शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे मैदानात; पहिल्या फेरीतील विजयासाठी दादासो लाड यांचे आवाहन

महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती आणि कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचा जाहीर पाठिंबा; जुनी पेन्शन, सेवाविषयक प्रश्नांसाठी लढण्याची गावडे यांची ग्वाही कोल्हापूर प्रतिनिधी : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, जुनी पेन्शन योजना, […]