शिवराज मित्र मंडळ तर्फे आरोग्य शिबीर संपन्न…!

कोल्हापूर : शिवराज मित्र मंडळ तर्फे ६ सप्टेंबर रोजी हळदकर हॉल जुना बुधवार पेठ कोल्हापूर,येथे सालाबाद प्रमाणे यावर्षी आरोग्य शिबिर आयोजित केले होते, यावर्षी मोफत नेत्र तपासणी तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले, यामध्ये १३१ लोकांनी रक्तदान […]