Share Now
Read Time:51 Second
कोल्हापूर : शिवराज मित्र मंडळ तर्फे ६ सप्टेंबर रोजी हळदकर हॉल जुना बुधवार पेठ कोल्हापूर,येथे सालाबाद प्रमाणे यावर्षी आरोग्य शिबिर आयोजित केले होते, यावर्षी मोफत नेत्र तपासणी तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले, यामध्ये १३१ लोकांनी रक्तदान केले तर २५० लोकांनी नेत्र तपासणी
यावेळी शिवराज मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच भागातील सर्व युवक,महिला,जेष्ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.
Share Now