शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख पदी सुजित चव्हाण,रविंद्र माने यांची नियुक्ती….!

विशेष वृत्त अजय शिंगे : कोल्हापूर, दि.१७ : शिवसेनेचे नेते मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रमुख पदी सुजित रामभाऊ चव्हाण (कोल्हापूर शहर),तसेच रविंद्र माने (कार्यक्षेत्र-हातकणंगले) यांची राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश […]