उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने कोल्हापरात भव्य निष्ठा रॅली….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२७ : कट्टर शिवसैनिकानी पक्षप्रमुखांचा हा वाढदिवस मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करत असून कोल्हापूर शहरात सकाळपासूनच शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. दसरा चौकातून बाईक रॅली काढण्यात आली. यामध्ये […]