संपादक आशिष कदम (दादा) यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेचा राज्यस्तरीय २०२५ ‘दर्पण पुरस्कार’ जाहीर
Media Control news network कोल्हापूर दि. ९, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०२५ यंदाचे राज्यस्तरीय ‘दर्पण पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. या मध्ये कोल्हापूर सिंधुदुर्ग समाचारचे स्वर्गीय […]
