संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून…

Media Control Online संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार आहे. संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समितीने अधिवेशनाच्या तारखांना मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली. पावसाळी अधिवेशनात केंद्रातील मोदी […]